कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :आपले निर्णय पुढील पिढीसाठी मार्गदर्शक असतात.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री आचार्य देवव्रत
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
![member]()
सौ.आरती मुकेश जाधव
सरपंच
![member]()
श्री.कैलास ताराचंद जाधव
उपसरपंच
![member]()
श्री.धर्मेंद्र चिंदुजी ठाकरे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 0
- स्त्री
- 0
- एकूण लोकसंख्या
- 0
- अनुसूचित जाती
- 0
- अनुसूचित जमाती
- 0
- भटक्या जमाती
- 0
- इतर मागास वर्ग
- 0
- खुला / इतर
- 0
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
१ ते ७ दाखले
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
वैयक्तिक सामूहिक रोजगार मागणीचा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
तक्रार नोंदणी
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
विवाह नोंदणी अर्ज
एकूण19
मंजूर0
नाकारलेले0
नागरिक नोंदणी
एकूण0
मंजूर0
फेरफार / नामांतर अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
इमारत बांधकाम परवानगी अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
जॉब कार्ड अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
आपले सरकार नागरिक सेवा सुविधा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत जळका जगताप हे आमला वी.ते गव्हाफारकडे रोड पूर्वेस अशोक नगर पासून ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत जळका जगताप ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत जळका जगताप मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत जळका जगताप अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत जळका जगताप ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत जळका जगताप मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत जळका जगताप अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत जळका जगताप सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत जळका जगताप ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
-
-
-
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
१९६५
- एकूण लोकसंख्या :
३०९७
- एकूण पुरुष :
१६५०
- एकूण महिला :
१४७४
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
११९७ (११.९७) चौ.मीटर
- एकून खातेदार संख्या :
- एकून कुटुंब संख्या :
७२९
- एकून घर संख्या :
७२९
- एकून शौच्छालय संख्या :
७०१
- गृह कर :
पाणी कर : एकून खाजगी नळ सख्या : ५९२
एकून सार्वजनिक नळ सख्या : ०४
एकून हातपंप : ११
विहीर : १४
टयुबवेल : ०१
इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : ४२३
सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : -
एकून शेतकरी संख्या : ९१८
एकून सिचंन विहिरीची संख्या : १४
एकून गुरांची संख्या : २०२३
एकून गोठयांची संख्या : १४०
बचत गट संख्या : २६
अंगणवाडी : ३
खाजगी शाळा संख्या : ०१
जिल्हा परिषद शाळा संख्या : ०२
एकून गोबर गॅस संख्या : ०
एकून गॅस जोडणी संख्या : ४२१
एकून विद्युत पोल संख्या : ६५
प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : ०१
प्रवासी निवारा : ०१
ग्राम पंचायत कर्मचारी : ०२
संगणक परिचालक : ०१
ग्राम रोजगार सेवक : ०१
महिला बचत गट संस्था : २६
समाज मंदिर : ०४
हनुमान मंदिर : ०१
पशुवैधाकिय दवाखाना : ०
पोस्ट आफिस : ०१










